वादग्रस्त नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्ताव ‘वित्त’च्या अभिप्रायानंतरच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वादग्रस्त नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाचा अभिप्राय आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले.
controversial Nano Urea and Nano DAP fertilizers only after finance feedback cm eknath shindesAKAL
Mumbai News : वादग्रस्त नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाचा अभिप्राय आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले.