Mumbai
MumbaiSakal

माथेरानमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
Published on

माथेरान : रिलायन्स (Reliance) फाउंडेशनच्या वतीने गुरुवार पासून चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन (H.N.Reliance) आणि रीचर्स सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ज्ञानचंदानी (Dr.Tarang Gyanchandani) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

लसीकरणावेळी आवश्यक कागदपत्रे डोंगर दर्या मध्ये राहणार्या आदीवासी बांधवांकडे नसल्याने अशा लोकांना लसीकरणापासुन वंचित राहावे लागत आहे.अशा लोकांसाठी शासनाने नियमांमध्ये शिथीलता करून पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.अशा प्रकारची देखील मागणी आदीवासी बांधव करत आहेत.रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने भरविण्यात आलेली लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी तुकाराम बावदाने, उमेश सावंत आणि माथेरान प्रेस क्लबने विशेष परिश्रम घेतले होते.

Mumbai
जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष आकाश चौधरी मुख्याधिकारी प्रशांत जाधव,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका ,आणि सर एच.एन.रिलायन्स फॉऊंडेशन व रीचर्स सेंटरचे कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()