Dombivali Crime: डोंबिवलीत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण, दोघांना केली अटक

Latest Kalyan News: एकाने बेंढारी यांच्या कानाखाली चापट मारली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
Dombivali Crime: डोंबिवलीत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण,  दोघांना केली अटक
Updated on

Dombavali: डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर कैलासनगर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.

वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथील सहाय्यक अभियंताला दोघांनी दमदाटी व मारहाण केली. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुकेश पुंडलिक पाटील, रुपेश (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.