Ulhasnagar News : आचारसंहिता भरारी पथकातील 5 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

फुल उत्पादक शेतकऱ्याकडून 85 हजार रुपये उकळले.
Crime
Crimesakal
Updated on

उल्हासनगर - एका फुल उत्पादक व्यापाऱ्याकडे असलेल्या साडेसात लाख रुपयांच्या सर्व पुरावे असतानाही त्याला धाक दाखवून 85 हजार रुपये उकळणाऱ्या उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकातील 5 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात महानगरपालिकेचे तीन आणि दोन पोलिसांचा समावेश आहे.विशेष म्हणजे हे प्रकरण तेरा दिवसांनी समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.