Crime: धारावीत बनावट मद्यावर धाड; १ लाखाचा मुद्देमाल जप्त

crime
crimeSakal
Updated on

Mumbai Crime: धारावीतील विश्वकुंज सोसायटीत बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने बनावट स्कॉच तयार करुन त्याची विक्री केले जाणाऱ्या साठ्यावर शिवडी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाने गुरुवारी (ता.१४) रोजी धाड टाकली.

ज्यामध्ये बनावट विदेशी मद्याच्या जॉनी वॉकर ब्लॅक लेबल, बॅलेनटाईन ब्लेंडेड स्कॉच तर विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याच्या 48 रिकाम्या बाटल्या आढळून आल्या असून, एकूण 1,38,950/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

crime
Nagpur Crime: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल, 'या' ॲपवरून झाली ओळख

या प्रकरणात मनोज अमृतभाई वागेला (वय 37) यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा,1949 चे कलम 65 (ड)(ई) (फ) व 90 अन्वये अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पवार यांच्यासह दुय्यम निरीक्षक श्रुती कानडे, विनोद जाधव, कर्मचारी प्रविण मोरे, विलास चौधरी, मधुकर खाडे यांनी केली आ

crime
Mumbai Crime: नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणारा 'तो' आरोपी गजागाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.