बदलापुरात सहानुभूती नंतर उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, रूपाली चाकणकर नौटंकीबाज; शरद पवार गटाची बोचरी टीका
बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईच्या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बदलापूरमध्ये आल्या होत्या.
After sympathy in Badlapur, going to Ulhasnagar, mehndi on hand, Rupali Chakankar stuntman; Criticism of Sharad Pawar group
डोंबिवली - बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईच्या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बदलापूरमध्ये आल्या होत्या. मात्र तेथून परतताना त्यांनी उल्हासनगरला जात हातावर मेंदी काढून घेतली.