Mumbai News : शिवाजी पार्कमधील स्विमिंग पूलमध्ये मगर आढळल्याने खळबळ! Video होतोय व्हायरल

Crocodile found in Mahatma Gandhi swimming pool at Shivaji Park video goes viral mumbai marathi news
Crocodile found in Mahatma Gandhi swimming pool at Shivaji Park video goes viral mumbai marathi news
Updated on

मुंबईतील एका स्विमिंग पूलमध्ये मगर अढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात ही मगर आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मगरीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मुंबईसारख्या शहरात स्विमिंग पूलमध्ये मगर सापडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महात्मा गांधी जलतरण तलावाच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय आहे.त्यामधून सुटून बाहेर पडलेली ही मगर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ल एका कर्मचाऱ्याने ही मगर पाण्यात पाहिल्यानंतर तिला पकडून एका ड्रममध्ये ठेवण्यात आलं. यादरम्यान या मगरीने एका कर्मचाऱ्याला जखमी देखील केल्याचं वृत्त आहे.

Crocodile found in Mahatma Gandhi swimming pool at Shivaji Park video goes viral mumbai marathi news
Nanded News: नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच! शासकीय रुग्णालयात आणखी ७ मृत्यू, ४ बालकं दगावली

स्विमिंग पूलमध्ये सकाळी अनेक लोकं पोहायला येत असतात, मात्र आज कोणी पोहायला येण्यापूर्वीच ही मगर स्विमिंग पूलमध्ये आढळून आल्याने अनर्थ टळला आहे. दरम्यान या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Crocodile found in Mahatma Gandhi swimming pool at Shivaji Park video goes viral mumbai marathi news
Nanded Hospital Deaths : '...म्हणून गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली!'; २४ तासात २४ मृत्यूनंतर शरद पवारांनी करून दिली ठाण्यातील 'त्या' घटनेची आठवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()