Dahi Handi 2024: महाराष्ट्रातील या गावात विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची अनोखी परंपरा, पहा Video

Dahi Handi At Kurdus: अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथे काही वर्षांपासून विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची अनोखी परंपरा जपली जात आहे.
Kurdus, Dahi Handi, Alibaug
Kurdus Dahi Handi AlibaugSakal
Updated on

Dahi Handi 2024 Alibaug Kurdus Janmashtami Celebration

आदित्य कडू, पोयनाड (अलिबाग) 

पोयनाड : दहीहंडी हा मराठी सणांमधील एक महत्त्वाचा सण. दहीहंडीच्या दिवशी कलाकारांची मांदियाळी, डीजेचा दणदणाट,  लाखोंची बक्षीसे, हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये लागणारी चुरस हे चित्र सर्वत्र पाहतो. मात्र, महाराष्ट्रातील गावागावात आजही पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते. आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एका गावातील दहीहंडीविषयी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.