Ulhasnagar News : उल्हासनगरातील दक्षा मढवी सीएमए परीक्षेत महाराष्ट्रात नंबर 1; शिवसेनेकडून सन्मान

सेंच्युरी रेयॉन कंपनीतील कामगाराची मुलगी असणारी उल्हासनगरातील दक्षा मढवी हि सीएमए परीक्षेत महाराष्ट्रात नंबर 1 ठरली असून तिने देशात 16 वा क्रमांक पटकावला आहे.
Daksha Madhavi
Daksha Madhavisakal
Updated on

उल्हासनगर - सेंच्युरी रेयॉन कंपनीतील कामगाराची मुलगी असणारी उल्हासनगरातील दक्षा मढवी हि सीएमए (cost management accountant intermediate) परीक्षेत महाराष्ट्रात नंबर 1 ठरली असून तिने देशात 16 वा क्रमांक पटकावला आहे. या उपाधीबद्दल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दक्षा हिचा सन्मान करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.