Thane: कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची, सत्य-असत्याची, धर्म-अधर्माची लढाई असल्याचे मत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. ते मुंब्रा - कळवा मतदार संघातील अजित पवार गटाचे उमेदराच्या प्रचारासाठी आले होते.