Maharashtra Assembly Election 2024 : प्रचारात बॅनरवर वारेमाप उधळण पालिका आवारात साचलाय ढीग

Vidhan Sabha Elections 2024 : डोंबिवलीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात बॅनर आणि सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. बेकायदा बॅनर हटविण्याच्या कारवाईत पालिकेला जागेची कमतरता जाणवत आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 sakal
Updated on

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्ष उमेदवाराचा प्रचार सोशल मीडियावर तसेच बॅनरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मध्ये याचे प्रमाण जास्त असून या बेकायदा बॅनरवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करत हजारो बॅनर उतरविण्यात येत असले तरी हे बॅनर ठेवायचे कुठे हा प्रश्न निर्माण होत असून पालिकेला जागेची कमतरता जाणवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.