Ulhasnagar Crime : मद्यधुंद रिक्षाचालकांची वाहतूक पोलिसाला मारहाण, एक जण ताब्यात

मद्यधुंद रिक्षाचालकाने युनिफॉर्म वर्दीमध्ये असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरातील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाखालील गुलराज टॉवर परिसरात घडली.
Drunken rickshaw driver beat traffic police
Drunken rickshaw driver beat traffic policesakal
Updated on

उल्हासनगर - मद्यधुंद रिक्षाचालकाने युनिफॉर्म वर्दीमध्ये असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना आज दुपारी उल्हासनगरातील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाखालील गुलराज टॉवर परिसरात घडली आहे. ही घटना व्हिडीओ मध्ये कैद झाली असून मध्यवर्ती पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.