मुंबई (Mumbai) : महायुती सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाबाबात मी यापूर्वीच म्हटले आहे, की १७५ पेक्षा अधिक जागा जिंकून आणल्यानंतर आमदारांच्या बैठकीत आम्ही याबाबत निर्णय घेऊ. देवेगौडा, आय. के. गुजराल, चंद्रशेखर हे किती जागा जिंकून पंतप्रधान बनले होते त्यामुळे त्याला काही महत्त्व नाही. एका राज्यात तर एक जागा जिंकलेला व्यक्ती मुख्यमंत्री बनला होता. त्यामुळे आताच याबाबत काहीही बोलून नवे विवाद समोर येतील असे करायचे नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले