Edelweiss Group : एडलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची मोठी घोषणा; 2,000 दशलक्ष रुपयांच्या डिबेंचरची विक्री करणार

Edelweiss Group : एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने २,००० दशलक्ष रुपयांच्या सुरक्षित पूतर्तायोग्य अपरिवर्तनीय डिबेंचर्सच्या सार्वजनिक विक्रीची घोषणा केली असुन या योजनेचा कालावधी ७ ऑक्टोबर २०२४ ते १८ ऑक्टोबर २०२४ असेल.
Edelweiss Group
Edelweiss GroupSakal
Updated on

मुंबई: एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड ("इएफएसएल"/ "कंपनी"), ने 1,000 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या ("बेस इश्यू साइज") निधी उभारणीसाठी प्रत्येकी 1,000 चे दर्शनी मूल्य रुपयांचे सुरक्षित पूतर्तायोग्य अपरिवर्तनीय डिबेंचरच्या (“एनसीडी”) सार्वजनिक विक्री योजनेची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.