Eknath Shinde : ‘अधोगतीकडे नेणारे सरकार उलथविले’ : एकनाथ शिंदे

Vidhan Sabha Elections 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत म्हटले की, अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले आणि त्याच कारणामुळे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले.
Eknath Shinde
Eknath Shinde sakal
Updated on

डोंबिवली : ‘‘अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम महाविकास आघाडीने केल्याने आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर बुधवारी हल्लाबोल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.