Eknath Shinde : शिंदे, वायकर, सामंत बंधू ते पाटील,जाधव; शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, वाचा यादी एका क्लिकवर!

Ekanth Shinde Shivsena Vidhansabha Candidates List: ंमहायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी आज रात्री प्रसिद्ध केली.
Ekanth Shinde Shivsena Vidhansabha Candidates List
Ekanth Shinde Shivsena Vidhansabha Candidates Listsakal
Updated on

Latest Mumbai News: राज्यात सत्ताधारी महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी रात्री प्रसिद्ध केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिलेदारांवर विश्वास दाखविताना त्यांना मैदानामध्ये उतरविले आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे कोपरी पाचपाखाडी येथून निवडणूक लढणार आहेत. पहिल्या यादीमध्ये गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), अभिजित अडसूळ (दर्यापूर), संजय राठोड (दिग्रस), संतोष बांगर (कळमनुरी), अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रताप सरनाईक (ओवळा माजीवडा), दादाजी भुसे ( मालेगाव बाह्य), तानाजी सावंत (परांडा) आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Ekanth Shinde Shivsena Vidhansabha Candidates List
CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप विरोधात बंडखोरी? शिवसेना शिंदे गट उमेदवार देण्याच्या तयारीत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.