Eknath Shinde: शिंदे गटातील कट्टर विरोधक आले एकत्र, विधानसभेची नांदी अन् चर्चांना उधाण

latest Thane News: गणपती दर्शनासाठी हे विरोधक एकत्र आले असले तरी शिवसेनेतील ही नांदी आहे की आणखी काही या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
eknath shinde shivsena ready vidhansabha election thane kalyan mumbai politlcal news
eknath shinde shivsena ready vidhansabha election thane kalyan mumbai politlcal news sakal
Updated on

Latest Political News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आपले आपले वजन तोलू पहात आहेत. मतदारसंघातील इच्छुक विरोधकांना टक्कर देण्यासाठी तसेच विजयाची माळ खेचून आणण्यासाठी कट्टर विरोधक राजू पाटील व श्रीकांत शिंदे एकत्र आल्याचे कल्याण लोकसभा मतदारसंघात पहायला मिळाले आहे.

आता विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघात चव्हाण विरुद्ध कोण हा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच शिंदे गटातील कट्टर विरोधक दीपेश म्हात्रे व रमेश म्हात्रे हे एकत्र आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गणपती दर्शनासाठी हे विरोधक एकत्र आले असले तरी शिवसेनेतील ही नांदी आहे की आणखी काही या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

eknath shinde shivsena ready vidhansabha election thane kalyan mumbai politlcal news
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम! लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अन् भेट; जाणून घ्या सविस्तर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.