Eknath Shinde : सत्तेत महायुतीच येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vidhan Sabha Elections 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सांगता वेळी विरोधकांच्या आरोपांचे खंडन करत महायुतीने पायाभूत सुविधांचा विकास केला असल्याचे सांगितले आणि पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

मुंबई : राजाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सांगता वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व आरोपाचे खंडन करताना गेल्या सव्वादोन वर्षाच्या काळामध्ये महायुतीचा प्रमुख म्हणून अत्यंत जोमाने राज्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास केल्याचे समाधान आहे. त्यामुळे पुन्हा सत्तेत महायुतीच येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.