Ganesh Festival 2024: 10 वर्ष टिकणारे फोल्डिंग मंडप, नवी मुंबईत पर्यावरण पूरक मखर कितीला मिळतात?

बाप्पासाठी पर्यावरणपूरक मखर; आरास, सजावटीसाठी कापड, गवत, कागदी पुठ्ठ्यांचा वापर
Ganesh Festival 2024
Ganesh Festival 2024sakal
Updated on

तुर्भे : गणेशोत्सव म्हटला की प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आलेले असते. त्यात सर्वाधिक आकर्षण असते ते गणेश सजावटीचे आणि ती सजावट पर्यावरणपूरक असावी, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी विविध रंगांच्या कापडापासून, कागदी पुठ्ठ्यापासून तयार झालेले मखर या सर्वांचे आकर्षण बनले आहेत. याला ग्राहकांचीही पसंती मिळत असून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांचा कल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.