Ganesh Visarjan 2024: गणेश विसर्जन मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिस तैनात, गृह खात्याने का घेतला निर्णय?

Ganesh Visarjan 2024 Mumbai: मागील १० दिवसांपासून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाचे ज्या जल्लोशात आगमन झाले, त्याच उत्साहात बाप्पाला निरोप देण्याची तयारी मंडळांकडून करण्यात येत आहे.
Ganesh Visarjan Miravnuk Mumbai
Ganesh Visarjan Miravnuk MumbaiEsakal
Updated on

'गणपती बाप्पा मोरया', 'पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे.

मागील १० दिवसांपासून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाचे ज्या जल्लोशात आगमन झाले, त्याच उत्साहात बाप्पाला निरोप देण्याची तयारी मंडळांकडून करण्यात येत आहे.

पारंपरिक वेशभूषेसह नाशिक ढोल, पुणेरी ढोल, लेझीम पथक आदींचे नियोजन, लगबग अनेक मंडळांकडून सुरू आहे.

दरम्यान ठाण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांची छेडछाड होऊ नये गृह खात्याने साध्या वेशातील पोलिस उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.