नाशिक: पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्याचा आली असून सर्वजण महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्र येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करताना पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना पुढील काळात त्यांची जागा दाखवून दिली जाईल,’’ असा इशारा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.