Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Murder News: गावातीलच एका मुलीसोबत आरोपीचे प्रेमप्रकरण होते. मात्र त्यांच्या प्रेमाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. गावातील पंचायतीने दोघांना न भेटण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी तिला भाईंदरला आणलं होत.
Mumbai Crime
Mumbai Crimeesakal
Updated on

मुंबईः मुंबईतल्या गोराई बीचवर तीन दिवसांमपूर्वी एक मृतदेह आढळून आलेला होता. या मृतदेहाचे तब्बल सात तुकडे करण्यात आलेले होते. पोलिसांना मृतदेहाच्या हातावर असलेल्या टॅटूवरुन मृत इसमाची ओळख पटली. प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.