गुजरातच्या तरुणाने मुंबईत खाल्ल्या उत्साहवर्धक गोळ्या, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Latest Mumbai Crime News: मूळचा गुजरातचे असलेला तरुण आणि १४ वर्षांची मुलगी एकमेकांना ओळखतात.
पोक्सोनुसार गुन्हा नोंद पोलिसांनी अपहरण, बनावट कागदपत्र तयार करण्यास पोक्सोनुसार गुन्हा नोंदवला. तसेच सापडलेल्या गोळ्या चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे.
Mumbai sex crime sakal
Updated on

Latest Crime News: गुजरातमधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून मुंबईत आणणाऱ्या हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाचा मृतदेह दी. ही मार्ग रविवारी गिरगावच्या एका लॉजमध्ये पोलिसांना सापडला होता. या तरुणाला उत्साहवर्धक गोळ्यांचे अतिसेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे.

मूळचा गुजरातचे असलेला तरुण आणि १४ वर्षांची मुलगी एकमेकांना ओळखतात. मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून मृत व्यक्ती त्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. मुलीला मुंबई फिरवतो, असे सांगत स्वतःसोबत आणले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.