Jayant Patil : मराठी माणसांचे दोन पक्ष तोडण्याचे काम भाजपाने केले : जयंत पाटील

Vidhan Sabha Elections 2024 : शहापूरच्या पाणीटंचाईचा कायमचा उपाय म्हणून भावली पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण करण्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली. भाजपावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तोडफोडीचा आरोप करत महाविकास आघाडीच्या विजयाची शक्यता व्यक्त केली.
Jayant Patil
Jayant Patil sakal
Updated on

शहापुर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व राष्ट्रवादी हे मराठी माणसांनी उभे केलेले दोन राजकीय पक्ष भाजपाने तोडण्याचे काम केले असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी करून शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भावली पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण करून करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शहापूर येथे महाविकास आघाडीचे शहापूरचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जाहीर केले.महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचे प्रतिपादन यावेळी जयंत पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.