कळवा, ता. २६ : विधानसभा निवडणुकीत सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला शनिवारच्या निकालाने मोठा धक्का बसला. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चौथ्यांदा निर्विवाद यश संपादन केले.
वा