Dombivali News : बदलापूर शाळा आंदोलन प्रकरणात पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना अटक पूर्व जामीन मंजूर

बदलापूर शाळा आंदोलन प्रकरणात पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
court
Courtsakal
Updated on

डोंबिवली - बदलापूर शाळा आंदोलन प्रकरणात पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धा यांनी याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी न्यायालयाने श्रद्धा यांचा जामीन मंजूर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.