मुंबई : जुलै महिन्याच्या (July month) पहिल्या पंधरावड्यापर्यंत ओढ दिलेल्या पावसाने नंतर जोरदार खेळी केल्याने मुंबईला (Mumbai water) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात (dam) सुमारे 80 टक्के टक्के पाणीसाठा (water availability) जमा झाला आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मुंबईला आता 2 लाख 90 हजार दक्षलक्ष लिटर (water need) पाण्याची गरज आहे. सप्टेंबरच्या (September) अखेरपर्यंत हा पाणीसाठा जमा होण्याची गरज आहे. (Latest Update On Water Levels of Mumbai Dams)
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज असते.तर,आता तलावात 11 लाख 57 हजार 161 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.त्यामुळे आता 2 लाख 90 हजार 161 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.ऑगस्टच्या मध्यानंतर आणि सप्टेंबर मध्ये कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे यंदा धरणात आवश्यक पाणीसाठा जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसा पासून 15 जुन पर्यंत पाणी पुरवविण्यासाठी हा साठा आवश्यक असतो.
तलावातील पाणीसाठा(दशलक्ष लिटर)-धरणातील पाण्याची पातळी (मिटर)
-तलाव - पुर्ण भरल्यावर पाण्याची पातळी - आजची पातळी - पाणीसाठा
-अप्पर वैतरणा - 606.51 601.07 148763
-मोडकसागर -- 163.15 163.05 128692
-तानसा --- 128.63 128.55 143652
-मध्य वैतरणा --- 185.00 179.18 159235
-भातसा --- 142.07 135.28 541076
-विहार --- 80.12 80.19 27697
-तुलसी - 139.17 139.19 8046
पाऊस
-अप्पर वैतरणा - 5.00
-मोडकसागर -- 0.00
-तानसा --- 0.00
-मध्य वैतरणा ---0.00
-भातसा --- 0.00
-विहार --- 0.00
-तुलसी - 2.00
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.