Kalyan: निवडणूकित डिव्हायडर बाहेरून रंगले, आतील कचरा मात्र तसाच!

केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी थुकपट्टीची कामे केली जात असल्याचा आरोप मतदार करत आहेत.
Kalyan: निवडणूकित डिव्हायडर बाहेरून रंगले, आतील कचरा मात्र तसाच!
Updated on

निवडणूकीची धामधूम जोरात सुरू असून राजकीय प्रचार व सभांचा धडाका सुरू आहे. या दिवसांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी डोंबिवली मध्ये रस्त्यावरील डिव्हायडरची बाहेरून रंगरंगोटी करण्यात येत आहे.

यामुळे हे डिव्हायडर उठून दिसत असले तरी त्यातील कचरा, घाण तशीच आहे. यात सिमेंट, खडीचा लगदा तर आहेच. मात्र कुठे दारूच्या बाटल्या, टॉयलेटची भांडी पडलेली असल्याने संताप व्यक्त होत आहे. केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी थुकपट्टीची कामे केली जात असल्याचा आरोप मतदार करत आहेत.

Kalyan: निवडणूकित डिव्हायडर बाहेरून रंगले, आतील कचरा मात्र तसाच!
Kalyan Rural Assembly Election : मागच्या वेळी गाफील राहिलो आता गाफीलपणा नको; मुख्यमंत्री शिंदे यांचे मतदारांना आवाहन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.