CM Eknath Shinde : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावात क्लस्टर योजना राबवणार

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून पाण्याची गरज वाढू लागली आहे. यामुळे या शहरांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी. त्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.