कांदिवलीच्या हर्षवर्धन खाडेचा बॉक्सिंग पंचेसमध्ये विश्वविक्रम

harshwardhan khade
harshwardhan khadesakal media
Updated on

मालाड : कांदिवली (kandivali) येथील एका चाळीतील हर्षवर्धन खाडे 9harshwardhan khade) 14 वर्षाच्या मुलाने बॉक्सिंग पंचेसमध्ये (boxing punch) विश्वविक्रम (world record) केल्याने कांदिवली परिसरात हर्षवर्धनचे अभिनंदन (congratulation) होत आहे. प्रशांत प्रताप खाडे व स्वाती प्रशांत खाडे यांचा तो मुलगा असून बॉक्सिंग कोचमास्टर मनोज गौड(coach manoj gaud) यांचे त्याला मार्गदर्शन (guidance) लाभले. हर्षवर्धन इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. दि 23 जुलै 2021 रोजी कांदिवली (पु) येथे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सिनियर एक्झिक्यूटर संजय नार्वेकर व सुषमा तांबटकर यांनी विशेष न्यायनिर्णकाद्वारे या रेकॉर्डची दखल घेतली. हर्षवर्धनला या विश्वविक्रमाबद्दल सन्मानपत्र व मेडल (certificate and medal) देऊन गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.