लाडकी बहिण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीका केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या. असे आवाहन देखील त्यांनी केले.