Lalbagh Raja Visarjan: स्टेजवर जाऊ दिलं नाही! 'लालबागचा राजा' महिला कार्यकर्त्याची पोलिसांना शिवीगाळ

मुंबईत गणेश विसर्जनानिमित्त सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.
Lalbagh cha raja
Lalbagh cha raja
Updated on

मुंबई : गणेश विसर्जनानिमित्त सुरक्षेसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल बागचा राजाही विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. या गणेशाच्या विसर्जनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. यावेळी स्टेजवर जाऊ दिलं नाही म्हणून एका महिला कार्यकर्त्यानं महिला पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. Latest Ganesh Visarjan updates

Lalbagh cha raja
Modi 3.0 100 Days: मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे 100 दिवस पूर्ण; पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाचं काय झालं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.