Latur News: तालुक्यातील साकोळ येथे दिवाळी च्या सुटीला गावाकडे आलेल्या मुंबई पोलांसाने दारू च्या नशेत चाकूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पथक साकोळ येथे आले असता सार्वजनीक ठिकाणी त्यां पथकातील प्रमुख व सहकार्याना मुंबई पोलीस दलात असलेला महादेव कांबळे यांनी तुम्ही कोण चौकाशी करणारे असे उद्धट बोलत त्यांच्या कामात अडथळा आणला म्हणून मुंबई पोलीस महादेव कांबळे या पोलीस कर्मचा -यावर कारवाई करण्याची वेळ पेलिसांनाच आली . या संदर्भात शिरूर अनंतपाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .