Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

या दुर्घटनेत कोणीही प्रवाशी जखमी झालेला नाही, सर्वजण सुखरुप आहेत.
Local Train Derailed
Local Train Derailed
Updated on

मुंबई : टिटवाळ्याहून मुंबईकडं येणाऱ्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. यामुळं या मार्गावरील गाड्या इतर मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. पण यामुळं प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. या दुर्घटनेत कोणीही प्रवाशी जखमी झालेला नाही, सर्वजण सुखरुप आहेत. येत्या अर्धा तासात हा डबा दूर करुन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात होईल, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Local Train Derailed
Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.