Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचं सांगितलं जात आहे. बोरीवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जलदगती गाड्या उशिराने धावत आहेत.
Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने
Updated on

Mumbai Local train news : ऐन सोमवारच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल ट्रेनची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पश्चिम मार्गावरील रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.

पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित झाल्याने जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. गाड्या १५-२० मिनटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने
Amul Milk Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; अमूलने दुधाच्या दरात केली 'इतक्या' रूपयांची वाढ

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचं सांगितलं जात आहे. बोरीवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जलदगती गाड्या उशिराने धावत आहेत.

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने
सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क स्टेडिअम! तरी IPL, MPLच्या क्रिकेट सामन्यांची हुकली संधी; ‘ही’ आहेत दोन प्रमुख कारणे

बोरीवली स्थानकामध्ये सध्या केबल दुरुस्तीचं काम सुरु आहे. काही वेळात वाहतूक सुरळीत होईल. परंतु सकाळी सात वाजवण्याच्या दरम्यान प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं चित्र बघायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.