Ravi Raja: दिवाळीच्या दिवशीच काँग्रेसला धक्का! ४४ वर्षे पक्षात राहिलेल्या नेत्याचा रामराम, भाजपमध्ये जाताच म्हणाले...

Ravi Raja Joins BJP: रवी राजा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. भाजपने रवी राजा यांना मुंबईचे उपाध्यक्ष केले आहे.
Ravi Raja
Ravi RajaESakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिवाळीच्या दिवशी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पत्र X सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.