Vidhansabha Election: छत्रपती संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'चा पहिला उमेदवार ठरला! राज्यातील सर्वच पक्षाची डोके दुखी वाढणार?

Latest Navi Mumbai News | मराठी कलाकारांबरोबरच मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी या दहीहंडी उत्सवाला होती
sambhajiraje chhatrapati
sambhajiraje chhatrapati esakal
Updated on

Latest Mumbai News | माजी राज्यसभा खासदार व स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्चेबांधणी सुरू झाली आहे. दहीहंडीचा मुहूर्त साधत छत्रपती संभाजीराजेंनी आपला पहिला उमेदवार नवी मुंबईतून जाहीर केला आहे.

स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठा युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश (बाबा) कदम यांना संघटनेकडून पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. अंकुश (बाबा) कदम युवा फाउंडेशनच्या वतीने घणसोली येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संभाजीराजे यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा सन्मान केला. मराठी कलाकारांबरोबरच मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी या दहीहंडी उत्सवाला होती.

sambhajiraje chhatrapati
Maharashtra Politics : मविआ देणार महायुतीला धक्का; राज्यात प्रत्येक आठवड्यात किमान दोन पक्षांतरे?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.