Palghar Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! पालघरमध्ये 10 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन सामुहिक अत्याचार

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये एकामागून एक महिला आणि बालिकांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
BJP worker Vijay Radadiya surrenders to police after 40 days of evading arrest in connection with the rape of a student in Rajkot.
BJP worker Vijay Radadiya surrenders to police after 40 days of evading arrest in connection with the rape of a student in Rajkot.esakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये एकामागून एक महिला आणि बालिकांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता पालघरच्या ताज्या घटनेची भर पडली आहे. पालघरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची संपातजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही तिशीतील तरुण आहेत.

BJP worker Vijay Radadiya surrenders to police after 40 days of evading arrest in connection with the rape of a student in Rajkot.
Elon Musk: "ओके टेलर मी तुला बाळ देतो अन् तुझ्या मांजराला.." इलॉन मस्कने केली आक्षेपार्ह टिप्पणी, राजकीय वाद चव्हाट्यावर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.