Latest Thane News: ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचे कर्तव्य व हक्क बजावल्यानंतर बोटावर शाई लावण्यात येत असल्याने शाईला विशेष महत्त्व प्राप्त आहे; .BJP Maharashtra Vidhansabha: भाजपचा तोफखाना आता महाराष्ट्रात; सुरु झाला झंझावाती प्रचार, कुठे कोण करणार प्रचार ?.परंतु मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या सीलबंद करण्याबरोबरच एखाद्यावेळेस केंद्रावर बत्ती गुल झाल्यास मेणबत्तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ८९४ मतदान केंद्रांवर प्रत्येकी चारप्रमाणे २७ हजार ५७६ मेणबत्त्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. .Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी .जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर चार याप्रमाणे सहा हजार ८९४ मतदान केंद्रांवर २७ हजार ५७६ मेणबत्त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे या मेणबत्त्यांची जुळवाजुळव जिल्हा प्रशासाकडून करण्यात येत आहे. .Maharashtra Vidhansabha Richest Candidate : भाजपचा 'हा' आमदार पुन्हा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षात ५७५ टक्क्यांची वाढ .ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ८९४ मतदान केंद्रांवर प्रत्येकी चारप्रमाणे २७ हजार ५७६ मेणबत्त्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातील ४४७ केंद्रांसाठी १,७८८ मेणबत्त्या; तर बेलापूर मतदारसंघातील ३८० केंद्रांसाठी १,५२० मेणबत्त्यांची सोय करण्यात आली आहे..Maharashtra Vidhansabha Nivadnuk: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मोठ्या नेत्यानं सांगितलं गणित; पाहा व्हिडिओ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.