विनोद राऊत,मुंबई: मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा यावेळी कमी झाल्याचे मुंबईकरांनी यावेळी मतपेटीतून दाखवून दिले आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीला २२ तर महाविकास आघाडीला १४ जागा मिळाल्या आहे. लोकसभेत मुंबईत तब्बल २२ विधानसभा जागांवर आघाडी पुढे होती. सहा महिन्यात पीछाडी भरुन काढत, शिवसेनेला १० जागांवर रोखण्यात महायुतीला यश आले. हा निकाल मुंबईतल्या प्रमुख राजकीय पक्षासाठी काय घेवून आला आहे.कुणासाठी धोक्याची घंटा आहे, कुणाला संधी,याचा घेतलेला हा आढावा विनोद राऊत यांनी...