Malad Murder: मालाड मारहाणीत मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकार्‍याच्या कुटुंबाची राज ठाकरेंनी घेतली भेट

Raj Thackeray: दिडोंशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवताना पाचजणांना रात्री अटक केली होती
 Mns Malad Murder
Mns Malad Murder Raj thackeray meets family sakal
Updated on

Raj Thackey Latest News: नवरात्रीच्या काळात ओव्हरटेकवरून झालेल्या वादात दिपाली माईन यांचे पुत्र आकाश माईनचा (वय ३४) मारहाणीत मृत्यू झाला होता.रिक्षाचालकांच्या मारहाणीत माईन यांचा मृत्यू झाला होता. यानंतर या प्रकरणाची राज्यात खुप चर्चा झाली. या नंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महिला पदाधिकारी दिपाली माईन यांची मालाडमध्ये जाऊन भेट घेतली. (Raj Thackey Meets Akash Maine Family)

या घटने बाबत काल मनसे नेत्यांनी पोलिसांची भेट घेतली होती तर दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिपाली माईन यांच्या घरी जाऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती घेतली. (Raj Thackey At Malad)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.