Pravin Darekar: मराठी, हिंदू दुखावलायं, वचपा काढल्याशिवाय राहणार नाही; दरेकरांचा ठाकरेंना इशारा

Maharashtra BJP: पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व कुणाला किती जागा द्याव्यात हा विषय सोडवतील.
: मराठी, हिंदू दुखावलायं, 
वचपा काढल्याशिवाय राहणार नाही; दरेकरांचा ठाकरेंना इशारा
Pravin Darekar uddahv thackeraysakal
Updated on

BJP: एकगठ्ठा मतांमुळे उद्धव ठाकरे मुस्लिम धर्मियांपासून मागे हटायला तयार नाहीत. पण ठाकरेंनी हेही पहावे की अशा विजयामुळे मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय. तोही तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते (शिंदे गट) संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावर दरेकर म्हणाले की, आप जागांबाबतचा दावा कुणीही जाहीरपणे प्रसारमाध्यमातून करू नये. अशा दाव्यामुळे महायुतीत विसंवाद, वितुष्ट निर्माण होऊ शकते. पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व कुणाला किती जागा द्याव्यात हा विषय सोडवतील.

: मराठी, हिंदू दुखावलायं, 
वचपा काढल्याशिवाय राहणार नाही; दरेकरांचा ठाकरेंना इशारा
Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर Pravin Darekar यांचा खोचक सल्ला | Maharashtra Politics | BJP

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेबाबत दरेकर म्हणाले की, तिघे पक्ष एकत्र आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जाणीवपूर्वक पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत.

: मराठी, हिंदू दुखावलायं, 
वचपा काढल्याशिवाय राहणार नाही; दरेकरांचा ठाकरेंना इशारा
Pravin Darekar on Sanjay Raut : "संजय राऊत डबल ढोलकी" दरेकरांनी सुप्रिम कोर्टाच्या निकालावरून साधला निशाणा

दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अशी विधाने केली जात आहेत. म्हणजेच जरी ते एकत्र असल्याचे दाखवत असले तरी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा जाणवत आहे.

: मराठी, हिंदू दुखावलायं, 
वचपा काढल्याशिवाय राहणार नाही; दरेकरांचा ठाकरेंना इशारा
Pravin Darekar: भाजप नते प्रवीण दरेकर यांना क्लीनचीट; काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com