मुंबई - राज्याच्या गृह विभागाने एकूण १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या १४ अधिकार्यांपैकी ८ अधिकारी दिवंगत किंवा निवृत्त अधिकारी आहेत. ज्या अधिकार्यांना आपली मालमत्ता जाहीर करायची आहे, यामध्ये त्यात २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले अधिकारी हिमांशु रॉय यांचाही समावेश आहे. तर काही अधिकारी असेही आहेत ज्यांना आपल्या पदावरून हटवण्यात आलं आहे.
आयपीएस आणि आएएस अधिकार्यांना आपली वार्षिक संपत्ती केंद्र सरकारपुढे स्पष्ट करावी लागते. त्यामुळेच केंद्र सरकारने राज्य सरकारला १४ अधिकार्यांची यादी पाठवली होती.गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही यादी राज्य सरकारला पाठवण्यात आली होती. या सर्व १४ अधिकार्यानी आपली संपत्ती घोषित न केल्यामुळे त्यांना राज्य सरकारने ही नोटिस पाठवली आहे.
मोठी बातमी - सोनम कपूरला लंडनमध्ये का वाटली भीती ?
कोणते अधिकारी आहेत या यादीत
दिवंगत अधिकारी:
मोठी बातमी - रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!
निवृत्त अधिकारी
मोठी बातमी - फ़ायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?
सद्यस्थितीत कार्यरत असलेले अधिकारी
मोठी बातमी - मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!
आता सगळं प्रकार सॊमर आल्यानंतर, या प्रकरणात योग्य ती चौकशी केली जाईल असं गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितलं आहे.
martyr ashok kamte gets notice from maharashtra home ministry to declare his assets
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.