Palghar Fire: तारापूर एमआयडीसीतील नक्की कशी लागली आग? वाचा नक्की काय घडलं

Tarapur MIDC: नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो.
Palghar Fire: तारापूर एमआयडीसीतील नक्की कशी लागली आग? वाचा नक्की काय घडलं
Updated on

बोईसर पूर्वेकडील रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला सकाळी (ता.२१)अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या भीषण आगीमध्ये कर्मचारी अडकलेत का? असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.