Thane Fire : ठाण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग!

ठाण्यातील शिळफाटा परिसरातील फर्निचरच्या गोडाऊनला ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
File Photo
File Photoesakal
Updated on

ठाण्यात फर्नीचरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यातील शिळफाटा परिसरातील फर्निचरच्या गोडाऊनला ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.