Mumbai Times Tower Fire: कमला मिल येथील टाइम्स टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल

Cause of the fire at Kamala Mills’ Times Tower remains unknown as authorities continue operations : आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याची माहिती सर्वप्रथम बीएमसीच्या मुंबई अग्निशमन विभागाने दिली होती.
Mumbai’s Times Tower engulfed in flames as fire brigade rushes to control the blaze in Kamala Mills.
Mumbai’s Times Tower engulfed in flames as fire brigade rushes to control the blaze in Kamala Mills.esakal
Updated on

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल परिसरात असलेल्या टाइम्स टॉवरला आज सकाळी भीषण आग लागली. ही घटना 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6.29 वाजता घडली. अग्निशमन दलाने तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी 9 गाड्या आणि जवान तैनात केले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.