मुंबई : खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा कोव्हिड रुग्णांसाठी राखीव असून, सरकारी दराने उपचार करणे बंधनकारक आहे. परंतु, रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केल्याचे प्रकार घडत असल्याने आता देखरेख ठेवण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना तक्रारी करण्यासाठी वेगळा ई-मेल पत्ताही तयार करण्यात आला आहे. महापालिकेने या खाटा ताब्यात घेतल्या असून, गरजेनुसार वितरण केले जाणार आहे.
कोणाकडे कोणती जबाबदारी
1. मदन नागरगोजे : बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, काॅनवेस्ट व मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय, एसआरसीसी हॉस्पिटल.
ई- मेल पत्ता : covid19nodal1@mcgm.gov.in
2. अजित पाटील : मसीना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के. जे. सोमय्या रुग्णालय, गुरू नानक रुग्णालय, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल.
ई-मेल पत्ता : covid19nodal2@mcgm.gov.in
3. राधाकृष्णन : एस. एल. रहेजा रुग्णालय, लीलावती रुग्णालय, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बीएसईएस रुग्णालय, शुश्रूषा रुग्णालय, होली स्पिरिट हॉस्पिटल.
ई-मेल पत्ता : covid19nodal5@mcgm.gov.in
4. सुशील खोडवेकर : कोहिनूर रुग्णालय, हिंदू सभा रुग्णालय, एसआरव्ही चेंबूर रुग्णालय, गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, सुराणा सेठिया रुग्णालय, फोर्टीस हॉस्पिटल.
ई-मेल पत्ता : covid19nodal4@mcgm.gov.in
5. प्रशांत नारनवरे : करुणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नानावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय, अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल.
ई-मेल पत्ता : covid19nodal3@mcgm.gov.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.