Mhada: म्हाडा उभारणार मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग, लवकरच घेतला जाणार धोरणात्मक निर्णय!

Mumbai News: प्रशासनाने पुढाकार घेत होर्डिंग उभारावीत याबाबत विचार सुरू असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रशासनाकडून अभ्यास सुरू असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
Mhada: म्हाडा उभारणार मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग, लवकरच घेतला जाणार धोरणात्मक निर्णय! sakal
Updated on

Latest Mumbai News: शहर आणि उपनगर परिसरात म्हाडाच्या ठिकठिकाणी जागा आणि वसाहती आहेत. त्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग उभारून महसूल मिळवण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडून अभ्यास सुरू असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबईत म्हाडाच्या जागेवर ६० ठिकाणी होर्डिंग असून त्यापैकी दोन होर्डिंग अधिकृत असून उर्वरित ५८ होर्डिंग उभारण्याबाबत जागा मालाक म्हणून संबंधितांनी म्हाडाची परवानगी घेतलेली नाही. दरम्यान हे होर्डिंग काढायची की मागील प्रभावाने भाडे वसूल करून नियमित करावे, याबाबत म्हाडाकडून धोरण तयार केले जात आहे.

प्रशासनाकडून अभ्यास सुरू असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
Mhada News: कोकण मंडळाच्या घरासाठी आठ दिवसांत ४७०१ अर्ज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.