नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राज्य सरकारची कारवाई सुरू असताना या प्रकरणात भाजप नेत्यांनी उडी घेतली आहे. हनुमान चालिसा प्रकरण यामुळे आणखी तापलं आहे. हे राजकीय नाट्य सुरू असताना संजय राऊत यांनी कागदपत्र सादर करून नवनीत राणांना युसूफ लकडावालाने कर्ज म्हणून ८० लाख दिल्याचं सांगितलं. लकडावाला आणि दाऊद इब्राहिमचे संबंध असल्याचा संशय ईडीला होता. ईडीने या प्रकरणात लकडावालावर कारवाई देखील केली होती.
आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी लकडावाला आणि राजीव गांधी यांचा फोटो शेअर केल्याने या प्रकरणात आणखी तेल ओतलं जाणार, हे स्पष्ट झालंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.