Mumbai : मुंबई महापालिकेची पोलिस चौकशी

गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने सातत्याने केली होती.
Navi mumbai
Navi mumbaisakal
Updated on

Mumbai - कॅग अहवालात आढळून आलेल्या मुंबई महापालिकेतील कामांच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली.

Navi mumbai
Mumbai : मुंबई महापालिका शाळेत शिपाईची १७९७ पदे रिक्त! तात्काळ पदभरतीची मागणी

गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने सातत्याने केली होती. अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॅग अहवालातील अनियमिततेची चौकशी करा, अशी मागणी केली होती.

Navi mumbai
Mumbai News : नालेसफाई नव्हे तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप

अखेर आज चौकशी समिती स्थापनेची घोषणा करण्यात आली. या समितीत मुंबईच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.